Monday, September 01, 2025 12:02:51 AM
इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ घडलेल्या या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-26 17:58:10
भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे.
2025-07-26 16:15:21
गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या.
2025-07-17 10:01:10
अतिवृष्टीच्या इशारा लक्षात घेता, खबरदारी म्हणून चारधाम यात्रा पुढील 24 तासांसाठी थांबवण्यात आली आहे. हवामान खात्याने विशेषतः 29 जून आणि 1 जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-06-29 13:27:01
दिन
घन्टा
मिनेट